गेले काही दिवस मी आणि मृण्मय रोज सकाळी उठल्यावर laptop वर "बातम्या" वाचतो. म्हणजे मी त्याला वाचून दाखवतो. मग यात काही Videos असतात, काही photos असतात. कधी कधी नुसतेच त्याला वाचून दाखवतो.
आज सकाळी पण e-paper वाचत होतो. कालच्या भारत- श्रीलंका match ची बातमी बघत होतो. त्या पानावर match चे फोटो नव्हते. त्यामुळे मृण्मयला काही फारशी मजा येत नव्हती. मला काहीतरी करून त्याचे लक्ष दुसरीकडे वळवायचे होते, किंवा त्याला पटवायचे होते कि "It's okay not to have photos once in a while".
तेव्हढ्यात मेघना तिथे आली.
मी: अगं आई, match चे photos च नाही आहेत.
मृण्मय: हो ना...
मी: अरे, आपण match हरलो ना म्हणून फोटो दिले नसतील त्यांनी... पेपरवाल्यानी..
...

"अरे, पण मग श्रीलंकेचे फोटो द्यायचे ना!!!"My Bournvita boy quipped :D
No comments:
Post a Comment