Wednesday, March 17, 2010

आमचा "चिंटू"

मंदार - मृण्मय, आंघोळीला जा, पाउण बादली भरली.
मृण्मय - आई, चल, पाउण बादली भरली.
[मृण्मय बाथरुमकडे निघतो]
मंदार [आश्चर्यचकीत होऊन] - पाउण बादली म्हणजे काय ते तरी कळलंय का तुला, मृण्मय?
मृण्मय - आईला कळलंय!!
:)