तुम्ही आत्तापर्यंत पुणेरी पाट्यांबद्दल खूप वाचले ऐकले असेल. अशाच सगळ्या पाट्यांचा एक संग्रह नुकताच मला इंटरनेट वर सापडला.
http://www.busybeescorp.com/puneripatya/आणि अशीच एक पाटी मला सापडली त्याचा हा फोटो :)

एका इस्पितळातील X-Ray विभागाच्या बाहेर लावली आहे.. तुम्ही ओळखू शकता कुठे आहे ही? :)
No comments:
Post a Comment